मुख्यपृष्ठ / पाककृती / मातीच्या भांड्यात ल चिकन

Photo of Matichya bhadyatl chicken by Geeta Koshti at BetterButter
739
3
0.0(0)
0

मातीच्या भांड्यात ल चिकन

Nov-30-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मातीच्या भांड्यात ल चिकन कृती बद्दल

माझी आजी जस मातीच्या भांड्यात बनवते सेम मी तसेच बनवले फकत मी चूल नसल्यामुळे गॅस वर केले बाकी सर्व कृती सारखीच

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन १ किलो
  2. कांदा लसूण मसाला / काळा मसाला आवडीनुसार
  3. कांदा २
  4. लसूण , आल १ चमचा
  5. ओल खोबर १/२ वाटी
  6. टोमॅटो १
  7. Kothambir
  8. कडीपत्ता
  9. हिरवी मिरची २

सूचना

  1. कांदा कापून गुलाबी रंगावर भाजून घ्या सर्व मसाला ताटात काढून घ्या
  2. हा मसाला गार झाल्यावर मिक्सर मधून वाटा
  3. मासाला वाटण परतवा तेल सुटेपर्यंत नंतर मसाला घाला व मिक्स करा
  4. वाटण तयार
  5. मातीच्या भांड्यात तेल घालून लसूण कांदा परतून घ्या
  6. चिकन चागलं धून हळद , मीठ घालून त्या भाड्यात घाला
  7. चागलं परतून शिजवायला ठेवा
  8. असे चिकन बुडेल असे पाणी घालून शिजवा
  9. असे चिकन शिजेल
  10. शिजल्यावर परत वलेला मसाला त्या भाड्यात घालून चागलं चिकन उकळू द्या
  11. वरतून कोथिंबीर टाका चिकन तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर