मुख्यपृष्ठ / पाककृती / व-हाडी खिचडी

Photo of Varhadi Khichadi by Tejashree Ganesh at BetterButter
961
2
0.0(0)
0

व-हाडी खिचडी

Dec-01-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व-हाडी खिचडी कृती बद्दल

अगदी साध्या व सोप्या पद्धतीची ही खिचडी माझी आजी उपवास सडण्याकरिता हमखास करीत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ १ कप
  2. तुरदाळ १/२ कप
  3. लसून पाकळ्या ७-८
  4. तेल
  5. मोहरी
  6. हळद
  7. हिंग
  8. मिठ
  9. दही मिरच्या ३-४
  10. पापड २-३

सूचना

  1. तांदूळ व दाळ स्वच्छ करून धूवून घेतले.
  2. एका भांड्यात पाणी घालून त्यात हळद, मिठ , ठेचून घेतलेल्या २-३ लसून पाकळ्या आणि धुवून घेतलेले दाळ व तांदूळ घातले.
  3. साध्या खिचडीप्रमाणे शिजवून घेतले.
  4. दुरसीकडे पापाड तळून घेतले.
  5. उरलेल्या तेलात फोडणी तयार करून घेतली, एका भांड्यात तेल, मोहरी व उरलेल्या लसून पाकळ्या घातल्या, ह्यातच दही मिरचीही टाकली.
  6. खिचडी वाढताना प्रथम खिचडी त्यावर तळलेला पापड कुस्करून टाकला.
  7. नंतर तयार केलेली मिरचीची फोडणी टाकून गरम गरम serve केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर