मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा-टोमॅटोतली सुकट

Photo of Dry fish in Onion and Tomato by Tejashree Ganesh at BetterButter
1022
0
0.0(0)
0

कांदा-टोमॅटोतली सुकट

Dec-02-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा-टोमॅटोतली सुकट कृती बद्दल

उन्हाळ्यामधे खेडेगावात जेव्हा भाज्या कमी मिळत असत अशावेळी माझी आजी सुकी मच्छी करत असे. त्यातील हा एक प्रकार.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. सुकट १ कप
  2. कांदा १
  3. टोमॅटो २-३
  4. लाल तिखट
  5. हळद
  6. लाल मसाला / घरचा कुठलाही मसाला
  7. ओलं खोबरं खवून १/२ कप
  8. मिठ
  9. तेल
  10. पाणी

सूचना

  1. प्रथम सुकट निवडून, पाखडून स्वच्छ करावी.
  2. सुकट भाजून घेतली.
  3. नंतर एका बाजूला पाणी तापत ठेवले.
  4. पाणी तापल्यावर त्यात सुकट टाकावी.
  5. व ५ मि. नंतर गरम पाण्यातून काढून निथळत ठेवावी.
  6. कांदा,टोमॅटो, आलं,लसून बारिक चिरून घ्यावे.
  7. दुसरीकडे एका जाडबुडाच्या कढईमधे तेल टाकाले.
  8. त्यात कांदा चांगला परतून घ्यावा , आलं-लसून पेस्ट टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.
  9. बाजूला तेल सुटले की मग टोमॅटो टोकावे.
  10. टोमॅटो झाकण ठेवून २-३ मि. चांगले शिजू द्यावे.
  11. नंतर ह्यात मिठ,हळद टाकावे. व चांगले एकजीव करून घ्यावे.
  12. मिरचीपुड,मसाला टाकला
  13. खवलेले खोबरं टाकले
  14. वरिल मिश्रणात बाजूला ठेवलेली सुकट टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घ्यावे.
  15. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजले की कालवन असे दिसते.
  16. कोथिंबीर टाकून garnish करावे
  17. गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत serve करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर