मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकाचा सूप

11
0
0.0(0)
0

पालकाचा सूप

Dec-02-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकाचा सूप कृती बद्दल

आम्हाला पालक आवडत नसल्याने माझी आजी अशा पद्धतीने सुप करून आम्हाला छोट्या भूकेच्या वेळी द्यायची.

रेसपी टैग

 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. पालक १ लहान गड्डी
 2. दालचिनी तुकडे १-२
 3. मिरपुड
 4. दुध २ कप
 5. मैदा १ चमचा किंवा आवश्यकतेनुसार
 6. मिठ
 7. चिज ( my twist)

सूचना

 1. प्रथम पालक स्वच्छ धुवून, चिरून घेतला.
 2. दलचिनी तुकडे व मिठ घालून उकडून घेतला.
 3. उकडलेला पालक मिक्सरमधे बरिक करून घेतला.
 4. दुधामधे मैदा मिक्स करून त्याचे मिश्रण बाजूला ठेवले
 5. एका पातेल्यात पालकाचे मिश्रण बाजूला काढून त्यात दुध-मैद्याचे मिश्रण ओतून एकजीव होईपर्यंत ढवळून घेतले.
 6. हे भांडे गॅसवर ठेऊन मिश्रणाला उकळी येऊ दिली.
 7. उकळ आल्यानंतर गॅस बंद करून त्यात मिरपूड व मिठ( आवश्यक असेल तरच) टाकले.
 8. ववरून गरम गरम serve केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर