Photo of Sundha vadi by Maya Ghuse at BetterButter
616
3
0.0(0)
0

सुंठ वडी

Dec-06-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुंठ वडी कृती बद्दल

सुंठ वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. सूंठ पावडर 1 वाटी
  2. साखर 2 वाट्या
  3. तूप 1 चमचा
  4. मीठ चिमूटभर

सूचना

  1. पातेल्यात तूप तापवून त्यात सूंठ पावडर 5मी भाजून घ्या
  2. दूसर्या पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतकं पाणी टाकून पाक तयार करा
  3. तयार पाकात पावडर टाकून मिसळून घ्या
  4. मिश्रण सुटू लागल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाका
  5. एका ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे करून वड्या कापा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर