मुख्यपृष्ठ / पाककृती / ईडली शेवया .

Photo of idli noodles. by Anita Bhawari at BetterButter
952
5
0.0(0)
0

ईडली शेवया .

Dec-09-2018
Anita Bhawari
360 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली शेवया . कृती बद्दल

थंडी मध्ये इडली पीठ जास्त आंबट होत नाही व फुगत नाहीत त्यामुळे इडली फुगत नाही परिणामी आपण डोसा किंवा उत्तपम बनवतो,पण इडली बनवून काही नवीन केले तर आज आपण इडली शेवया बनविणार आहोत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी तांदुळ
  2. 1/2 वाटी उडीद डाळ
  3. कोथिंबीर
  4. कढीपत्ता
  5. तेल
  6. जिर मोहरी
  7. ओल खोबरे किस
  8. लाल तिखट
  9. मीठ
  10. पाणी

सूचना

  1. 4/5 तास भिजत ठेवून तांदुळ व उडिद डाळ पाणी घालून मिक्सरमधून बारीक पीठ करून 1 तासभर पीठ झाकून ठेवा
  2. पीठात मीठ घालून चांगले फेटून मिश्रण इडली पात्रात टाकून इडली करून घेतली
  3. इडली चकली साच्यात घालून शेवया बनवून घेतले
  4. मोहरी जिरे तेलात फोडणी करून शेवया वरतून घालून लाल तिखट भुरभुरून कोथबिर व खोबरे कीस घालून खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर