मुख्यपृष्ठ / पाककृती / तंदुरी फिश

Photo of Tanduri fish by Madhuri Lashkariya at BetterButter
1274
3
0.0(0)
0

तंदुरी फिश

Dec-09-2018
Madhuri Lashkariya
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तंदुरी फिश कृती बद्दल

आपल्या आहारात मांसे खाणे फार आवश्‍यक आहे पोटीन आहे ओमगा 3आहे फॅटी नावाचा पोषक तत्व आहे बुध्दी चांगली चालते ब्लङ पेशर कमी होतो डोळ्याने चांगले दिसते हदया साठी चांगले तेल बनविले जाते

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मांसे 1 किलो
  2. लसूण पेस्ट 1चममच
  3. लाल तिखट मिरची पावडर 2चमच
  4. हळदी पावडर 1चममच
  5. मिट 1चममच
  6. काळी मिरे पावडर 1चममच
  7. निंबूचा रस हवे तितके
  8. तळण्यासाठी तेल 250गाम
  9. बेसन पिठ 2चममचै

सूचना

  1. मांसयाण मध्ये मीठ घालून मिक्स करून घेऊ 10 मिनीटे तसेच ठेवू नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेवू एका ताटात मिट मिरची लसूण पेस्ट काळी मिरी पावडर हळद निंबूचा रस बेसनपिठ चांगले मिक्स करून घेऊ नंतर मांसे टाकून मिक्स करून घेऊ 5मिनिटे नंतर गॅसवर कङई ठेवून त्यात तेल टाकून गरम झाल्यावर मासयाचे तूकडे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ एक प्लेट मध्ये सर्व करू कांदयाचि पात कापलेले कादे ठेवू आता खाण्यास तयार तंदुरी फिश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर