मुख्यपृष्ठ / पाककृती / लसूणी बटर मश्रूम

Photo of Butter Garlic Mushroom by Anil Pharande at BetterButter
41
2
0.0(0)
0

लसूणी बटर मश्रूम

Dec-10-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूणी बटर मश्रूम कृती बद्दल

इन्स्टंट रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इटालियन
 • पॅन फ्रायिंग
 • स्टर फ्रायिंग
 • सौटेइंग
 • अकंपनीमेंट
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

 1. मश्रूम 200 ग्राम
 2. लसूण पेस्ट 1 टीस्पून
 3. तेल 1 टेबलस्पून
 4. चिली फ्लेक्स 1/4 टीस्पून
 5. ड्राय पार्सले 1/4 टीस्पून
 6. अमूल बटर 1 टीस्पून

सूचना

 1. पॅनमध्ये तेल गरम करा
 2. त्यात मश्रूम चे उभे पातळ स्लाईस करून घाला, मीठ घाला व परतून घ्या
 3. लसूण पेस्ट घाला व मश्रूम ब्राउन रंगावर येईपर्यंत परतून घ्या
 4. चिली फ्लेक्स, पार्सले, व ड्राय थाईम घाला
 5. पाण्याचा हबका मारा जेणेकरून पॅनला तळाशी चिकटलेला मसाला मश्रूमला लागेल
 6. अमूल बटर घाला व बटर वितळल्या नंतर मश्रूम सर्व्हिंग डिशमध्ये काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर