मुख्यपृष्ठ / पाककृती / हाॅट स्वीट कोर्न

Photo of Hot Sweet Corn by Sonia Kriplani at BetterButter
675
2
0.0(0)
0

हाॅट स्वीट कोर्न

Dec-13-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हाॅट स्वीट कोर्न कृती बद्दल

स्वीट कार्न ची सोपी पद्धत।आणि चविष्ट।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • अमेरीकन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. स्वीट कार्न,,,१प्याला
  2. लाल, पिवडी, हिरवी। शिमला,,प्रत्येक,,,एक एक
  3. हिरवी मिर्ची,,,४
  4. कंदा बारीक चिर्लेला,,,एक
  5. बटर,,,एक चमचा
  6. पदिना ची पान,,,दहा
  7. कोथिम्बीर,,,गरजे नुसार
  8. लाल तिखत,,,एक चमचा
  9. मिठ,,, चवी नुसार

सूचना

  1. तिन्ही सिमला मिर्ची बारीक कापुन घ्या
  2. आता कढ़ई गैस वेर ठेवा
  3. गैस सुरु करा
  4. कढ़इत बटर टाका
  5. आता तिंही मिर्ची आणि हिरवी मिर्ची टाका
  6. थोड़ा वेळ फिरवत रहा
  7. आता मिठ आणि लाल तिखत टाका, ढवळा
  8. आता कॉर्न टाका
  9. थोड़ा वेळ हलवत राहा
  10. चांगल एक जीव झाल्या वर गैस बंद करा
  11. तयार आहे हॉट स्वीट कार्न

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर