मुख्यपृष्ठ / पाककृती / इंस्टंट मूगडाळ हलवा

Photo of Instant Mungdal Halva by Vaishali Joshi at BetterButter
684
4
0.0(0)
0

इंस्टंट मूगडाळ हलवा

Dec-13-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इंस्टंट मूगडाळ हलवा कृती बद्दल

हिवाळ्य़ात खास करून मूगडाळ हलवा करतात कारण एकतर हयात भरपूर प्रमाणात तुप आणि ड्राय फ्रूट्स वापरले जातात व थंडीत शरीराला जास्त उर्जा , स्निग्धता यांची गरज असते . काही प्रमाणात यामुळे भरुन निघण्य़ास मदत होते . मी यात सालाची मुग डाळ घेतली आहे कारण ती खुप पौष्टिक असते , रंग पण छान ब्राउन दिसतो आणि टेस्टी पण .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सालाची मूगडाळ १/२ कप
  2. साखर १/२ कप
  3. दुध २ कप
  4. तूप ३/४ कप
  5. वेलची पुड १ चमचा
  6. ड्राय फ्रुट्स आवडीनुसार

सूचना

  1. सालाची मुगडाळ कपडयाने पुसून घ्या
  2. गैस वर कढईत खमंग भाजून घ्या
  3. मिक्सर मधे खरबरित बारीक़ करून घ्या
  4. कढईत अर्धे तूप घालून पुन्हा थोड़ी भाजून घ्या
  5. मग गरम दुध घालून परता व् थोडा वेळ झाकून ठेवून शिजवून घ्या
  6. साखर , ड्राय फ्रूट्स व वेलची पुड घालून घट्ट होई पर्यन्त परता
  7. उरलेले तूप आजुबजुने सोडून परता गैस बंद करून ५ मिनिट तसेच राहू द्या . बस सर्व्ह करण्यासाठी तयार इंस्टंट मुगडाळ हलवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर