मुख्यपृष्ठ / पाककृती / लसूण पातीचे थालीपीठ

Photo of Lasunpatiche thalipith by kanchan date at BetterButter
173
1
0.0(0)
0

लसूण पातीचे थालीपीठ

Dec-15-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण पातीचे थालीपीठ कृती बद्दल

हिवाळ्यात लसूनची पात खूप छान मिळते तसेच लसूण हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1 वाटी तांदळाचं पीठ
  3. पण वाटी गव्हाचं पीठ
  4. बारीक चिरलेली लसूण पाठ 1 वाटी
  5. 10-12 पाकळ्या बारीक चिरलेला ओला लसूण
  6. 2 कांदे चौकोनी कापलेले
  7. 2 चमचा लाल तिखट
  8. 2 चमचे धने पावडर
  9. 1 चमचा जीरा पावडर
  10. अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. तिन्ही पीठ एकत्र करून घ्या
  2. त्यात लसूनची पात कांदा आणि बारीक चिरलेला लसूण घाला
  3. आता सगळे सुके मसाले आणि मीठ घाला
  4. थोडं थोडं पाणी घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या
  5. 10 मिनिटे पीठ मुरू द्या
  6. नंतर एक स्वतःच रुमाल घेऊन पायात भिजवून पिळून घ्या
  7. थोडा पिठाचा गोळा घेऊन रुमाल वर पीठ थापून घ्या आणि त्याला मधून छिद्र करा
  8. तवा तापल्यावर 1 चमचा तेल घालून त्यावर थापलेले थालीपीठ उपडी करा व रुमाल काढून घ्या
  9. बाजूने थोडं तेल घालून झाकण ठेऊन अर्धा मिनिट शिजू द्या
  10. झाकण काढून थालीपीठ पालटुन दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजून घ्या
  11. गोड दह्या सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर