मुख्यपृष्ठ / पाककृती / Carrot terrine

Photo of Carrot terrine by pranali deshmukh at BetterButter
129
10
0.0(2)
0

Carrot terrine

Dec-15-2018
pranali deshmukh
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • किटी पार्टी
 • फ्युजन
 • फ्रिजिंग
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. गाजर 1 कि.
 2. खवा 150 ग्राम
 3. साखर 2 वाटी
 4. फ्रेश क्रीम 4 tbs
 5. वेलची पावडर 1 tbs
 6. 7-8 गुलाब जाम
 7. तूप 2 tbs
 8. 1/4 कप काजू बदाम पिस्ता जाडसर कापून .

सूचना

 1. गाजर सोलून किसून घ्या .
 2. कढईत तूप घालून किसलेलं गाजर फ्रेश आणि क्रीम 5 मिनिट शिजवा .
 3. परत पाच मिनिट खवा घालून शिजवा नंतर साखर घाला आणि परत छान मऊ शिजू द्या .
 4. आता ड्रायफ्रूट्स घाला आणि पाच मिनिट थोडा सुखा गोळा होईपर्यंत शिजू द्या .
 5. हलवा रेडी अगदी थंड होऊ द्या .
 6. थंड झाल्यावर केक टिन किंवा कुठलाही आयाताकृती मोल्ड घ्या अर्ध्यापर्यंत हलवा भरा , भरताना गॅप राहायला नको .
 7. आता सरळ लाईन मध्ये गुलाबजाम ठेवा वरून परत हलवा टाका आणि प्रेस करून वरील भाग प्लेन करा .
 8. वरून फॉईल पेपर लावा आणि सेट होईपर्यंत फ्रिज मध्ये ठेवा .
 9. सेट झाल्यावर चाकूने काठाने मोकळं करून डिमोल्ड करा आणि प्लेटमध्ये काढा .
 10. चाकूने पिसेस कापा आणि सर्व्ह करा .
 11. हलव्याच्या मध्ये छान गुलाबजामचे काप खूप छान लागतात .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kiran Jadhav
Dec-25-2018
Kiran Jadhav   Dec-25-2018

Mastch

Rohini Rathi
Dec-15-2018
Rohini Rathi   Dec-15-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर