मुख्यपृष्ठ / पाककृती / हिवाळ्यातील आरोग्यदायी लोणचे

Photo of Winter Healthy Pickle by archana chaudhari at BetterButter
840
2
0.0(0)
0

हिवाळ्यातील आरोग्यदायी लोणचे

Dec-15-2018
archana chaudhari
12000 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिवाळ्यातील आरोग्यदायी लोणचे कृती बद्दल

थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या पदार्थांत ताजी हळद,ताजी आंबेहळद, ताजे आले यांची उपलब्धता खूप असते.इथं मीअगदी कमी पदार्थ वापरून लोणचे बनवले आहे.चवीलाही छान आणि आरोग्यासाठी चांगले.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ताजी हळद तुकडे २ (४")
  2. ताजी आंबे हळद तुकडे २ (४")
  3. आले तुकडे २ (३")
  4. लिंबू ४
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य तयार ठेवा.
  2. हळद,आंबेहळद,आले सगळ्यांचे बारीक तुकडे करून घ्या.
  3. आता बरणीत भरून मीठ,लिंबू रस घाला.
  4. फ्रिजमध्ये ८ते १०दिवस ठेवून नंतर खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर