Home / Recipes / Bitter gourd pickle

Photo of Bitter gourd pickle by Anuradha Kuvalekar at BetterButter
2742
6
0.0(0)
0

Bitter gourd pickle

Apr-11-2018
Anuradha Kuvalekar
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. १ मध्यम आकाराचे कारले
  2. २-३ ओल्या लाल मिरच्यांचे तुकडे
  3. २ टेबलस्पून मोहरी
  4. १/२ चमचा हळद
  5. ३-४ मेथी दाणे
  6. थोडासा हिंग
  7. ३ टेबलस्पून तेल
  8. २ टेबलस्पून लिंबू रस
  9. मीठ चवीनुसार

Instructions

  1. प्रथम कारले मधोमध चिरून त्याचे पातळ काप करून त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
  2. तेल तापवून त्यात मेथी दाणे तळून घ्या. मिक्सरमध्ये मेथी दाणे, मोहरी, हळद व हिंग घालून बारीक वाटून लोणच्याचा मसाला करून घ्या.
  3. एका छोट्या कढईत तेल तापवून गार करा.
  4. तयार लोणच्याचा मसाला, लाल मिरच्यांचे तुकडे, लिंबाचा रस व तापवून गार केलेले तेल चिरलेल्या कारल्यात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
  5. तयार लोणचं काचेच्या बरणीत ठेवा. २-३ दिवसात लोणचं मुरते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE