मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा कोथंबीर वडी

Photo of Semolina corriander cake by Triptila KS at BetterButter
325
2
0.0(0)
0

रवा कोथंबीर वडी

Dec-16-2018
Triptila KS
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा कोथंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर आपण रोजच्या जेवणात फ्लेवरसाठी वापरतो .ह्या कोथिंबिरीत खूप सारे व्हिटॅमिन, आयरन आणि कॅल्शियम असते .हिवाळ्यासाठी म्हणूनही खास उकडून केलेली कोथिंबीर वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा एक वाटी
  2. दही अर्धा वाटी
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी
  4. ओलं खोबरं २ tbsp
  5. साखर २ tbsp
  6. बेकिंग पावडर १/२ tsp
  7. तेल
  8. चवीपुरता मीठ

सूचना

  1. रवा चांगला भाजून घ्या
  2. रवा, ओला खोबरं ,दही ,साखर आणि मीठ एकत्र करून घ्या
  3. अर्धा तास झाकून ठेवा
  4. त्यात बेकिंग पावडर घाला
  5. प्रेशर कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि हे मिश्रण त्यात घाला
  6. शिटी न लावता पंधरा मिनिटं उकडून घ्या
  7. भांड्यातून बाहेर काढून कापून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर