Home / Recipes / Semolina cake in pressure cooker

Photo of Semolina cake in pressure cooker by Neeta Mohite at BetterButter
25
23
0.0(0)
0

Semolina cake in pressure cooker

Dec-08-2017
Neeta Mohite
5 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Semolina cake in pressure cooker RECIPE

आता कुकर मधे बनवा साॅफ्ट केक 30 मिनटात:heart_eyes:

Recipe Tags

  • Egg-free
  • Easy
  • Kids Recipes
  • Baking
  • Snacks
  • Dessert
  • Low Fat

Ingredients Serving: 4

  1. रवा 1/2 कप
  2. मैदा 1/4 कप
  3. दूध 1/4 कप
  4. मिल्क पावडर 3 टेबल स्पून
  5. पिठी साखर 3 टेबल स्पून
  6. दही 3 टेबल स्पून
  7. तेल 3 टेबल स्पून
  8. बेकिंग पावडर 1 टी स्पून
  9. बेकिंग सोडा 1/2 टी स्पून
  10. वेनीला ऐसेंस 1/2 टी स्पून
  11. बारीक काप केलेले बदाम किंवा टूटी फ्रुटी

Instructions

  1. सर्वप्रथम ऐका बाऊल मध्ये रवा, मैदा, मिल्क पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेऊन मिक्स करा.
  2. आता दही, तेल घालून मिक्स करून घ्या
  3. आता थोड थोड दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. शेवटी वेनीला ऐसेंस घालून मिश्रण मिक्स करावे.
  5. आता आवडीचा ड्राय फ्रूट किंवा टूटी फ्रूटी थोड केक बैटर मध्ये टाकून मिक्स करा.
  6. आता 1 केक टीन छान बटर ने ग्रीस करून घ्या.आणि केक बैटर टाका.
  7. आता कूकर मधे 1 रिंग ठेवून तेचा वर केक टीन ठेवून कूकरच्या झाकणाची रबर रिंग काढा आणि शिट्टी ही काढून ठेवून ध्या.
  8. केक 30 - 35 मिनिटं कमी फ्लेम मधे ठेवून ध्या.
  9. 30 मिनिटांनी चेक करा केक शिजल्यावर गॅस बंद करावा.
  10. केक ठंड झाल्यावर केक डिमोल्ड करावा.
  11. केक तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE