मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर डा्यफू्ट क्ंच

Photo of Dates dryfruit crunch by Seema Nahar at BetterButter
526
3
0.0(0)
0

खजूर डा्यफू्ट क्ंच

Dec-16-2018
Seema Nahar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर डा्यफू्ट क्ंच कृती बद्दल

मूलांना खुप स्वादिष्ट लागेल आणि मुलं आनंदाने खावु शेकेल।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 किलो बी काठलीली खजुर
  2. 2 पेकेट मेरी गोल्ड भिसकिट
  3. 250 ग्राम न
  4. 1/4 ताजी लोनी
  5. ड्रायफ्रूट बादाम 20/25
  6. 10/15 काजू
  7. 10/12 अखरोड
  8. 1 टी स्पून ईलाईची पाऊडर

सूचना

  1. लोनी ला कडाई मध्ये गरम करा।
  2. त्याजा मध्ये बी काढलीली खजूर टाका।आणि बरोबर हलवा।
  3. ड्रायफुट टाका गेसला बंद करा।
  4. मेरी गोल्ड बिस्कीट चे टुकडे करा,त्यात टाका,आणि मिक्स करा
  5. दोन तास आ साठी फ्रीज मध्ये ठेवून ध्या।
  6. आणि त्याला काढून गोल गोल कापून ध्या।
  7. खावुन स्वाद दुसरयाला सांगा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर