मुख्यपृष्ठ / पाककृती / उडदं डाळ लाडू

Photo of Udad Dal Ladu by Maya Ghuse at BetterButter
662
3
0.0(0)
0

उडदं डाळ लाडू

Dec-16-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडदं डाळ लाडू कृती बद्दल

उडदं डाळ लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कणीक 1 कप
  2. उडदं डाळ पीठ 2 कप
  3. गूळ 1 कप
  4. साखर 1 कप
  5. तूप 1 कप
  6. पीस्ता, बदाम इच्छानुसार
  7. ईलायची 2

सूचना

  1. कणीक, उडदं डाळ पीठ, गूळ, पीठीसाखर-विलायची पावडर, तूप, ड्रायफ्रूट घेतले
  2. दोन्ही पीठं भाजून घेतले
  3. कढईत तूप तापवून त्यात गूळ विरघळून घेतला
  4. त्यात दोन्ही पीठं, पीठीसाखर -विलायची पावडर, पीस्ता बदाम तूकडे घातले व मिसळून घेतलं
  5. वरून थोडं तूप टाकून मिसळून लाडू वळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर