Photo of Chiken fishi by Ujwala Surwade at BetterButter
329
1
0.0(0)
0

चिकन फिशी

Dec-16-2018
Ujwala Surwade
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन फिशी कृती बद्दल

रविवार असल्याने चिकन आणलेले मग बोनलेस पिस काढून मँरीनेट करून ठेवले आणि संध्याकाळी डीप fry केले.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बोनलेस चिकन
  2. आलं लसूण पेस्ट
  3. हींग
  4. लिंबू
  5. तिखट
  6. धनेपूड
  7. हळद
  8. गरम मसाला
  9. मीठ
  10. बारीक रवा
  11. तेल
  12. चिकन मसाला

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुवून त्यातील बोनलेस पिस वेगळे काढून त्याला तिखट ,हळद ,मीठ गरम मसाला ,हींग ,लिंबू धनेपूड आल.लसूण पेस्ट लावून मँरीनेट करून झाकून ठेवून ४/५तासानंतर रव्यात घोळवून तेलात तळून घ्यावे. आणि चटणी कींवा साँससोबत वाढावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर