Photo of Dates ladoo by Manisha Sanjay at BetterButter
640
2
0.0(0)
0

खजूर लाडू

Dec-16-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर लाडू कृती बद्दल

बिना साखर, गुळ खजूर लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. खजूर - १०० ग्राम
  2. काजू - २० ग्राम
  3. बदाम - २० ग्राम
  4. तूप - १ टेबलस्पून

सूचना

  1. खजूर मधल्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
  2. खजूर, बदाम, काजू हे सर्व मिक्सर मधुन बारीक करून घ्या.
  3. कढई मध्ये तूप गरम करून सर्व साहित्य त्यात घालून परतून घ्या
  4. एकत्र होऊन गोळा झाला की गॅस बंद करा
  5. थोडे थंड झाल्यावर लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर