मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाता चा तवा पुलाव

Photo of Leftover rice tava pulav by Rohini Rathi at BetterButter
761
4
0.0(0)
0

उरलेल्या भाता चा तवा पुलाव

Dec-24-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाता चा तवा पुलाव कृती बद्दल

उरलेल्या भाताला तव्यावर फ्राय करून तवा पुलाव बनवला आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात दोन वाट्या
  2. तेल एक चमचा
  3. जिरे मोहरी आधा चमच्या फोडणीसाठी
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. बारीक चिरलेला कांदा एक
  6. बारीक चिरलेले टोमॅटो एक
  7. बारीक चिरलेली सिमला मिरची एक
  8. उकडलेले मक्याचे दाणे पाव कप
  9. लाल मिरची पावडर एक चमचा
  10. हळदी पावडर अर्धा टी स्पून
  11. पाव भाजी मसाला एक चमचा
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उरलेला भात हाताने कुस्करून मोकळा करून घ्यावा
  2. तव्यावर तेल गरम करून जिरे मोहरी ची फोडणी घालावी
  3. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सिमला मिरची उकडलेले मक्याचे दाणे परतून घ्यावे
  4. कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यात लाल मिरची घालून पावभाजी मसाला घालून परतून घ्यावे
  5. नंतर मोकळा केलेला भात घालून एकत्र करावे
  6. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावे
  7. गरमागरम सर्व्हिंग प्लेटमध्ये तवा पुलाव काढून वाढावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर