Photo of Utappa by Ujwala Surwade at BetterButter
397
2
0.0(0)
0

उतप्पा

Dec-24-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उतप्पा कृती बद्दल

मी नेहमी इडलीचे पीठ जरा जास्तच बनवते .म्हणजे मग मुलांना डोसे ,उतप्पे खायला मिळते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. इडलीचे पीठ
  2. एक कांदा बारीक चिरलेला
  3. हिरवी मिरची बारीक चिरलेली
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली
  5. तेल

सूचना

  1. प्रथम इडलीचे पीठात बारीक चिरलेला कांदा ,हिरव्या मिरच्या ,कोथिंबीर घालून ढवळून घ्यावे
  2. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून मिक्स करावे
  3. गँसवर डोसापँन ठेवून गरम झाल्यावर तेल घालून उतप्प्याचे बँटर एक डावभर टाकून दोन्ही बाजूंनी छान शेकून गरमागरम खायला द्यावे
  4. मुल सारखी भाजी चपाती खाऊन कंटाळतात मग असे काही केले की त्यांना
  5. आवडतं आणि ते आनंदाने खातात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर