मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा मिनी थालीपीठ

Photo of Sabudana mini thalipith by Geeta Koshti at BetterButter
1154
3
0.0(0)
0

साबुदाणा मिनी थालीपीठ

Dec-26-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा मिनी थालीपीठ कृती बद्दल

उरलेल्या साबुदाणा बटाट्याच्या भाजी पासून बनवलेले साबुदाणा मिनी थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला साबुदाणा खिचडी २ वाटी
  2. उपवासाची उरलेली बटाटा भाजी १ वाटी
  3. लाल तिखट १ चमचा
  4. आवडत असेल त हिरवी मिरची पण घालू शकतो
  5. तेल
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उरलेली साबुदाणा खिचडी व बटाटा भाजी
  2. २ नी चागलं मिक्स करा चटणी टाकून
  3. मिक्स
  4. थोटेसे थालीपीठ थापून घ्या ( मोठे आकारात पण करू शकता )
  5. तव्यावर तेल टाकून थालीपीठ टाका व बाजूने तेल सोडा
  6. १ बाजू झाली की पलटून घ्या
  7. चागलं कुरकुरीत भाजून घ्यावे थालीपीठ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर