मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड मलिदा

Photo of God Malida by Geeta Koshti at BetterButter
100
3
0.0(0)
0

गोड मलिदा

Dec-27-2018
Geeta Koshti
240 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड मलिदा कृती बद्दल

उरलेल्या चपाती पासून करतात गोड असा बऱ्याच ठिकाणी ह्याचा काहिंकडे देवाला नेवेद्य म्हणून पण दाखवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या चपात्या ३,४
  2. गुळ आवडीनुसार
  3. साजूक तूप वरतून टाकण्यास

सूचना

  1. चपाती मिक्सर मध्ये बारीक करा
  2. बारीक झाल्यावर चपाती मधे किती गूळ हवा तो बघा गोड आवडी नुसार
  3. त्यात गूळ , तूप घाला
  4. मिक्स करा
  5. मलिदा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर