आलू कचोरी | Aalu Kachori Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  30th Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aalu Kachori by Vaishali Joshi at BetterButter
आलू कचोरीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

आलू कचोरी recipe

आलू कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu Kachori Recipe in Marathi )

 • उरलेले बटाट्याचे सारण २ वाट्या
 • मैदा २ कप
 • कोर्न फ्लोअर २चमचे
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

आलू कचोरी | How to make Aalu Kachori Recipe in Marathi

 1. मैद्यात कोर्न फ्लोर , मीठ व गरम तेल (मोहन ) घालून पाण्यानें घट्ट भिजवून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे
 2. भिजवून ठेवलेला मैदा हाताने मळून घ्या
 3. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे आणि एक एक गोळा घेऊन त्याची पारि हाताने करून घ्यावी
 4. आता पारित थोड थोड सारण भरून बंद करून घ्यावे आणि एक गोळा करून घ्यावा व हलक्या हाताने कचोरी लाटुन किंवा थापुन घ्यावी . अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून ठेवाव्यात
 5. गॅस वर कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे आणि मग एक एक करून सर्व कचोऱ्या मंद आाणि मध्यम आचेवर तळुन घ्याव्यात
 6. गरमागरम कचोरी चटनि किंवा सौस बरोबर सर्व्ह करा

Reviews for Aalu Kachori Recipe in Marathi (0)