BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू कचोरी

Photo of Aalu Kachori by Vaishali Joshi at BetterButter
0
5
0(0)
0

आलू कचोरी

Dec-30-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू कचोरी कृती बद्दल

हि कचोरी मी उरलेल्या बटाट्याच्या पराठयाच सारणापासून बनविली . मस्त खस्ता आलु कचोऱ्या झाल्यात. तुम्ही पण करून बघा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेले बटाट्याचे सारण २ वाट्या
  2. मैदा २ कप
  3. कोर्न फ्लोअर २चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मैद्यात कोर्न फ्लोर , मीठ व गरम तेल (मोहन ) घालून पाण्यानें घट्ट भिजवून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे
  2. भिजवून ठेवलेला मैदा हाताने मळून घ्या
  3. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे आणि एक एक गोळा घेऊन त्याची पारि हाताने करून घ्यावी
  4. आता पारित थोड थोड सारण भरून बंद करून घ्यावे आणि एक गोळा करून घ्यावा व हलक्या हाताने कचोरी लाटुन किंवा थापुन घ्यावी . अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून ठेवाव्यात
  5. गॅस वर कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे आणि मग एक एक करून सर्व कचोऱ्या मंद आाणि मध्यम आचेवर तळुन घ्याव्यात
  6. गरमागरम कचोरी चटनि किंवा सौस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर