मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या गुलाबजामुन पाकाचे मोजितो

Photo of Leftover Sugar Syrup Mojito by archana chaudhari at BetterButter
939
3
0.0(0)
0

उरलेल्या गुलाबजामुन पाकाचे मोजितो

Dec-31-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या गुलाबजामुन पाकाचे मोजितो कृती बद्दल

बऱ्याच वेळेस गुलाबजामुन तर संपतात पण त्यातील पाक तसाच उरतो....मी आज ह्या उरलेल्या पाका पासून मोजितो बनविले आहे .खूप छान आणि हेल्दी पण...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. उरलेल्या गुलाबजामुन चा पाक २ कप
  2. आवळ्याचा रस २ कप
  3. आल्याचा रस २ टीस्पून
  4. पुदिन्याची पाने २ टेबलस्पून

सूचना

  1. आवळ्याचा रस आणि उरलेल्या गुलबजामुनचा पाक तयार ठेवा.
  2. एका भांड्यात पाक आणि रस एकत्र करा.
  3. याप्रमाणे
  4. गॅस वर गरम करायला ठेवा.
  5. मिश्रण आटेपर्यंत तापवत रहा, मध्ये मध्ये ढवळत राहावे.
  6. मोजीतोसाठी मिश्रण तयार आहे.
  7. आल्याचा रस घाला.
  8. आता वरील मिश्रण २ टीस्पून आणि पुदिन्याची पाने ग्लास मध्ये घ्या.
  9. थंड पाणी घाला.
  10. छान चवीचे हेल्दी उरलेल्या पदार्थापासून बनविलेले मोजितो तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर