मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या डाळ पालकचा पौष्टीक ढोकळा

Photo of Leftover daalpalak dhokla by Teesha Vanikar at BetterButter
381
3
0.0(0)
0

उरलेल्या डाळ पालकचा पौष्टीक ढोकळा

Jan-02-2019
Teesha Vanikar
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या डाळ पालकचा पौष्टीक ढोकळा कृती बद्दल

आपण नेहमी उरलेल्या डाळ,वरण ह्यापासुन ठेपले,परोठे आणि धपाटे बनवतो पण मी आज ढोकळा बनवला कसा ते बघुया...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेली पालक डाळ 1कप/वाटी
  2. 1/2कप बेसन
  3. 3चमचे रवा
  4. 1चमचा कापलेली हिरवी मिरची
  5. 1/2 चमचा आल लसुण पेस्ट
  6. मीठ
  7. 1/2 चमचा व्हिनेगर/लिंबुचा रस
  8. 1/2 चमचा ईनो
  9. 1चमचा तेल
  10. 1चमचा साखर

सूचना

  1. प्रथम बेसन,रवा आणि डाळ पालक मिक्स करा.
  2. त्यात मिरची,साखर,मीठ,आल लसुण पेस्ट आणि व्हिनेगर घाला
  3. थोडं पाणी व तेल घालुन मिश्रण भजीच्या पिठासारखे तयार करुन घ्या
  4. ढोकळा प्लेटला तेल लावुन घ्या
  5. आता तयार मिश्रणात ईनो घालुन फेटुन घ्या
  6. व मिश्रण लगेच प्लेटमध्ये ओतुन घ्या
  7. 15 मिनीटे वाफवुन घ्या
  8. नंतर जीरे राईची फोडणी करुन तयार ढोकळ्यावर घाला
  9. साँस सोबत सर्व्ह करा डाळपालक ढोकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर