Photo of Churmo by Triptila KS at BetterButter
716
1
0.0(0)
0

चुरमो

Jan-02-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुरमो कृती बद्दल

चुरमा हा गोव्याचा एक गोड पदार्थ आहे .मी शिळ्या पोळीचा चुरमो केला आहे . चहासोबत खायला हा छान लागतो. मुलांनाही खूप आवडतो.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चपाती १
  2. तेल १ tbsp
  3. गूळ १/२ वाटी
  4. हिरवी मिरची १
  5. तिळ १ tsp

सूचना

  1. थोडं तेल घालून तव्यावर चपाती कडक होईपर्यंत भाजून घ्या
  2. हातांनी दाबून त्याचे तुकडे करा
  3. तीळ भाजून घ्या
  4. हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करून तेलात तळून घ्या
  5. एका पातेल्यात थोडं पाणी घालून गूळ घालून गॅसवर ठेवा
  6. त्याला एक तार आल्यावर त्यात पोळीचे तुकडे ,तीळ आणि हिरवी मिरचीचे तुकडे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर