मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या उपीटाचे पकोडे/भजी

Photo of Upit pakode by Swapnal
swapna p at BetterButter
559
1
0.0(0)
0

उरलेल्या उपीटाचे पकोडे/भजी

Jan-05-2019
Swapnal swapna p
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या उपीटाचे पकोडे/भजी कृती बद्दल

माझ्याकडे उपीट उरले होते व त्या उरलेल्या उपिटाचे मी पकोडे केली खूप सुंदर क्रिस्पी लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले उपीट
  2. दोन चमचे ज्वारीचे पीठ
  3. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. उरलेली उप्पीट घेऊन त्यात दोन चमचे ज्वारीचे पीठ घाला
  2. ते व्यवस्थित मळून घ्या
  3. त्याचे तापलेल्या तेलात कुरकुरीत भजी तळा
  4. उपीटाच कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर