मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीचा कुरकुरीत चिवडा( कॉर्न फ्लेक्स सारखा)

Photo of Chapati cornflex chivada by Swapnal
swapna p at BetterButter
680
1
0.0(0)
0

उरलेल्या चपातीचा कुरकुरीत चिवडा( कॉर्न फ्लेक्स सारखा)

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीचा कुरकुरीत चिवडा( कॉर्न फ्लेक्स सारखा) कृती बद्दल

मी हा चिवडा कॉर्न फ्लेक्स चिवडा सारखा बनवला आहे माझ्याकडे उरलेल्या चपात्या आणि चिवड्याचा राहीलेला मसाला होता त्यापासून मी हा चिवडा बनवलेला आहे खूप छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. चिवडा संपल्यावर राहीलेला मसाला
  3. तेल
  4. तळलेले शेंगदाणे

सूचना

  1. उरलेले चपातीचे चार भाग करून तळून घ्या
  2. तळलेल्या चपातीचे कॉर्नफ्लेक्स सारखे तुकडे करून घ्या
  3. चपातीच्या तळलेल्या तुकड्यांमध्ये मध्ये तळलेले शेंगदाणे चिवड्याचा मसाला आणि पिठीसाखर घालून मिक्स करा
  4. आपला चपातीचा कॉर्न फ्लेक्स चिवडा सारखा चिवडा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार आहे खाण्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर