मुख्यपृष्ठ / पाककृती / चपातीचे गुलाबजाम

Photo of Chapati gulabjamun by Swapnal
swapna p at BetterButter
556
2
0.0(0)
0

चपातीचे गुलाबजाम

Jan-05-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपातीचे गुलाबजाम कृती बद्दल

माझ्याकडे चपाती आणि पनीर शिल्लक होते त्यापासून मी चपाती चे गुलाबजाम बनवले हे गुलाबजाम खूप टेस्टी लागतात अगदी खव्याचे असल्यासारखे लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिळी चपाती
  2. पनीर
  3. मिल्क पावडर दोन चमचे
  4. चिमुटभर बेकिंग पावडर
  5. दूध
  6. साखर
  7. वेलची पूड

सूचना

  1. प्रथम चपातीचे तुकडे करून मिक्सरमधून त्याची पूड करून घेतली
  2. नंतर एका बाऊलमध्ये मिक्सरमधून काढलेली चपाती मिल्क पावडर पनीर बेकिंग पावडर दूध घालून छान मऊ मळून घेतले
  3. मळलेले पीठ पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवले
  4. एक छोटी वाटी साखर आणि पाणी घालून त्याचा पाक करायला ठेवला
  5. गोळे करून तेलात सोनेरी रंगावर तळले
  6. पाक झाल्यानंतर तळलेले गोळे पाकात टाकले
  7. गुलाबजाम पाकात मुरल्यानंतर खाण्यासाठी तयार आहेत खूप टेस्टी लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर