Photo of Dadpe pohe by Geeta Koshti at BetterButter
842
1
0.0(0)
0

दडपे पोहे

Jan-05-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

उरलेल्या पातळ पोह्यांचा चिवडा त्याच्या पासून बनवले दडपे पोहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा चिरून १
  2. टोमॅटो चिरून १
  3. कोथिंबीर
  4. ओल खोबर खवलेल १ वाटी
  5. चिवडा ३ वाटी ( पातळ पोह्यांचा )
  6. चवीनुसार मीठ

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. १ भांड्यात चिवडा घ्या त्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर घाला खोबर टाका
  3. जिर मोहरीची फोडणी करा
  4. ती त्यात घाला व व्यवस्थित मिक्स करा
  5. दडपे पोहे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर