मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाकरीचा चिवडा

Photo of Bhakari chivada by Swapnal
swapna p at BetterButter
677
1
0.0(0)
0

उरलेल्या भाकरीचा चिवडा

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाकरीचा चिवडा कृती बद्दल

भाकरी उरले होते त्यापासून हा चिवडा केला सुंदर लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली भाकरी
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. कडीपत्ता
  4. मिरचीचे तुकडे
  5. तेल
  6. जिरे
  7. मोहरी
  8. हळद
  9. मीठ
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. उरलेली भाकरी मिक्सर मधून बारीक करून घ्या
  2. कढईमध्ये तेल जिरे मोहरी हळद कढीपत्ता यांची फोडणी करा
  3. मिरचीचे तुकडे व कांदा घाला
  4. कांदा परतल्यानंतर मीठ घाला
  5. मग भाकरीचा चुरा घाला
  6. एक वाफ आल्यानंतर बारीक कोथिंबीर घाला
  7. डिश मध्ये खाण्यासाठी तयार आहे भाकरीचा चिवडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर