मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीचा मसाला खाकरा

Photo of Moth masala kahkra by Sheetal Palod at BetterButter
19
2
0.0(0)
0

मटकीचा मसाला खाकरा

Jan-07-2019
Sheetal Palod
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीचा मसाला खाकरा कृती बद्दल

हि सर्वांची आवडती snacks dish आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • गुजरात
 • स्नॅक्स
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

 1. २ वाटी मटकीचे पीठ मटकी कोरडी भाजून मिक्सरमध्ये बारीक करावे
 2. १ वाटी कणीक
 3. तेल तूप पाणी
 4. मीठ तीळ जिरे
 5. २ चमचे हळद
 6. १ लाल तिखट

सूचना

 1. तुप सोडून सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्यावे. हे जास्त वेळ मळावे लागते. गोळा होत नसेल तर अजून थोडे कणिक वापरावी.
 2. १५ मिनिटे झाकून थोडे तेल घालून परत एकसारखी करून घ्यावी.
 3. लहान गोळे करून पातळ लाटावे.
 4. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी दाबत खरपूस भाजून घ्यावे.
 5. अगदी विकत आणलेल्या खाकरा सारखीच चव येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर