मुख्यपृष्ठ / पाककृती / मूली पानाचे डाळ

Photo of Radish leaves daal by Reena Andavarapu at BetterButter
14
1
0.0(0)
0

मूली पानाचे डाळ

Jan-10-2019
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूली पानाचे डाळ कृती बद्दल

मूली पाने आरोग्यासाठी खूप चांगले असते।तसेच मूगडाळी बरोबर स्वाद भरपुर येतो। चविष्ट आणि सोपे।

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • आंध्र
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. 3/4 कप पिवळी मूग डाळ
 2. डाळी उकळण्यासाठी 1 1/2 ते 2 कप पाणी
 3. 1 मोठा कप मूलीचे पाने चिरून
 4. 1 चिरलेली कांदा
 5. 1 टिस्पून चिरलेली लेहसूण
 6. 1 टिस्पून चिरलेली आले
 7. थोडा करी पाने
 8. 2 हिरव्या मिरच्या
 9. 2 मोठा चमचा कोथिंबीर
 10. 1 टिस्पून लाळ तिखट
 11. 1 टिस्पून धनिया पूड
 12. 1/2 टिस्पून हळद
 13. मीठ चवीनुसार
 14. 1/2 टिस्पून साखर
 15. 1/2 लिंबू (ऑपशनल)

सूचना

 1. मूग डाळ 3 ते 4 वेळा धुवून 1 1/2 ते 2 कप पाणी घालून उकलून ठेवावे।
 2. मुली पाने धुवून ठेवावे
 3. बारिक चिरून ठेवावे
 4. सगळ्या सामग्री एकत्र करून ठेवावे
 5. एका पानात तेल गरम करून त्यात राई, जिरे,लेहसून,आले ,मिरची असे एक नंतर एक घालून घ्यावे
 6. सगळे फ्राय करून घ्यावे
 7. आता चिरलेले कांदा आणि करी पाने घालून फ्राय करावे
 8. कांदा फ्राय केल्यावर बारीक चिरलेले मुली पाने घालावे
 9. 2 ते 3 मिनिट फ्राय करावे
 10. असे फ्राय करावे
 11. आता उकळून ठेवलेली मुग डाळी घालावे
 12. सगळे स्पाईस पावडर घालावे
 13. सगले चांगले मिक्स करून 1 कप पाणी घालावे। मीठ आणि साखर घालावे।
 14. उकळल्यावर
 15. झाकुन कमी ज्योतवर 10 मिनिट शिजवावे
 16. असे तयार होइल।कोथिंबीर घालून मिक्स करावे
 17. गरम भात किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर