मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळवा ,गूळ वडी

Photo of Chana dalva ,gud vadi by Varsha Deshpande at BetterButter
1214
3
0.0(0)
0

चना डाळवा ,गूळ वडी

Jan-11-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळवा ,गूळ वडी कृती बद्दल

चना फूटाणे किंवा डाळ्या पासून गूळ घालून मी ही वडी बनवली आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. डाळवा ,फूटाणे 1वाटि .
  2. तीळ 2चमचे .
  3. शेंगदाणे भरड 2चमचे .
  4. गूळ 1 वाटि
  5. तूप 1चमचा .
  6. दूध 1चमचा .

सूचना

  1. प्रथम तीळ भाजून घेणे ,भाजलेले शेंगदाणे जाड बारीक करून घेणे .
  2. गँसवर कढईत गूळ पातळ करून त्यात चमचा भर तूप टाकणे .
  3. आणी मीक्स करून घेणे .
  4. आणी त्यात डाळवा फूटाणे ,तीळ ,श़ेगदाणे भरड टाकून मीक्स करणे आणी लगेच तूप लावलेल्या ताटलीत थाफून घेणी आणी वडीकापून घेणे .
  5. आणी डीश मधे काढून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर