मुख्यपृष्ठ / पाककृती / प्लेन सांबार

Photo of Plain sambar by Swapnal
swapna p at BetterButter
355
2
0.0(0)
0

प्लेन सांबार

Jan-17-2019
Swapnal swapna p
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्लेन सांबार कृती बद्दल

मी हे भाज्या न घालता सांबर बनवले आहे कधीकधी गडबड असते त्यावेळेस मुलांच्या बर्थडे पार्टीच्या वेळेस भाज्या घालून करायला खूप वेळ लागतो त्यासाठी हा सोपा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूर डाळ
  2. मूग डाळ
  3. टोमॅटो
  4. करी पत्ता
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. जिरे
  7. मोहरी
  8. लाल तिखट
  9. सांबर मसाला
  10. तेल
  11. साखर
  12. उभा चिरलेला कांदा

सूचना

  1. तूर डाळ व त्याच्या निम्मी मूग डाळ, टोमॅटो हळद ,हिंग एकत्र शिजवून घ्या
  2. पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे मोहरी कढीपत्ता यांची फोडणी करा
  3. त्यात उभा चिरलेला कांदा घाला
  4. कांदा लालसर परतला की त्यात शिजवलेली डाळ टोमॅटोचे मिश्रण घाला
  5. नंतर त्यात लाल तिखट सांबार मसाला मीठ साखर घाला
  6. आवश्यकतेनुसार पाणी घाला
  7. सांभार छान उकळू द्या
  8. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  9. गरम गरम सांबर इडली सोबत मेदुवडा यांसोबत आप्यासोबत , दोसा सोबत, भातासोबत खाण्यासाठी तयार आहे सांबर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर