मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पँटीस

Photo of Ragda pattice by Maya Joshi at BetterButter
812
3
0.0(0)
0

रगडा पँटीस

Jan-17-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रगडा पँटीस कृती बद्दल

चविष्ट लहान मोठे सर्वांच्या आवडीचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भिजवलेला पांढरावाटाणा
  2. ४-५ बटाटे ऊकडून
  3. २ कांदे बारिकृ चिरुन
  4. ५-६ भिजलेले खजूर वा सुपारीएवढी चिंच
  5. मुठभर कोथींबीर व ३-४ ही. मिरच्या

सूचना

  1. वाटाणा हळद व मीठ घालून कुकरमध्ये शिजावून, उकळवून घ्या.
  2. बटाट्याचे पँटीसृ करुन तव्यावर परतून घ्या.
  3. खजूर, चिंच चटणी मिक्सर करा
  4. कोथींबीर ही. मि. , मीठ मिक्सर करा.
  5. प्लेटमध्ये पँटीस ठेवा
  6. वरुन रगडा, चटण्या घाला
  7. चिरलेला कांदा, कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर