Home / Recipes / Bread pattice

Photo of Bread pattice by Sneha Adhav at BetterButter
1136
4
0.0(0)
0

Bread pattice

Mar-07-2018
Sneha Adhav
7 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ब्रेड
  2. बेसन
  3. हळद
  4. जिरे पावडर
  5. धणे पावडर
  6. गरम मसाला
  7. बारीक चिरलेला कांदा
  8. बारीक चिरलेला टोमॅटो
  9. हिरव्या मिरच्या
  10. कोथिंबीर
  11. पालेभाज्या (आवडी नुसार)
  12. मीठ
  13. तेल
  14. पाणी

Instructions

  1. एका बाऊल मध्ये बेसन घ्या.
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा.
  3. आता यात धणे-जिरे पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, हळद, मीठ व भाज्या घालून मिक्स करा.
  4. अंदाजानुसार पाणी घालून याचे बॅटर बनवून घ्यावे.
  5. गॅस वर पॅन ठेवून त्यावर हलकेच तेल पसरवावे.
  6. तयार बॅटर मध्ये ब्रेड स्लाईस व्यवस्थित डीप करून पॅन वर ठेवा.
  7. वरून थोडे तेल लावून दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
  8. तयार पॅटिस सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE