Photo of Mangane by supriya padave (krupa rane) at BetterButter
1137
3
0.0(0)
0

मनगणे

Jan-17-2019
supriya padave (krupa rane)
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मनगणे कृती बद्दल

कोकणात व् गोवा मधे चणा डाळी पासून बनविण्यात येणारा एक गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी चणा डाळ
  2. एक वाटी बारिक चिरलेला गुळ
  3. पाव वाटी साबूदाने
  4. दोन वाटी नारळा चे दूध
  5. 7 ते 8 काजू चे टुकडे
  6. दोन टेबल स्पून तूप
  7. वेलचि जायफल पूड
  8. चिमुट भर मीठ

सूचना

  1. चना डाळ धुवून दोन तास पाण्यात भिजत ठेवा नंतर कुकर मधे तीन शिटय्या करुन शिजवून घ्या
  2. साबूदाने अर्धा तास भिजत ठेवा
  3. नारळ किसुन त्याचे दूध काढून घ्या
  4. सर्व साहित्य जमा करा
  5. आता टोपात तूप टाका व् शीजलेली चना डाळ व् साबूदाने टाका साबूदाना चांगला शिज्जु दया
  6. पाच मिनिट नंतर साबूदाना शिजला असेल आता हयात गुळ काजूचे टुकड़े टाका व् परत पाच ते सात मिनिट शिजू दया
  7. आता हयात नारळा चे दूध ओता व् नीट एकसारखे करुन घ्या
  8. पाच मिनिट शिज्जु दया नंतर मीठ व् वेलचि पूड घालुन गैस बंद करा
  9. मनगणे तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर