Photo of bhakarwadi . by Varsha Deshpande at BetterButter
568
4
0.0(0)
0

बाकर वडी

Jan-17-2019
Varsha Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाकर वडी कृती बद्दल

बाकर वडी ,जेव्हा कोणी पूण्यात जात तेव्हा हमखास घरी आणली जाते .पण ती कशी बनवतात माहीत नाही पण मी तशी करण्याचा प्रयत्न केला या आधी पण केल्यात पण जरा वेगळ्या केल्या होत्या .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरचे कव्हर ...चनाडाळ पिठ 1वाटी .
  2. मैदा 1 वाटी .
  3. काँर्न फ्लॉवर 2चमचे .
  4. तेल 2चमचे .
  5. मीठ कींचीत .
  6. मसाला ..खोबरा कीस 1/2 वाटी .
  7. शेंगदाणे कूट जाडसर 1/2 वाटी
  8. तिळ 1/2 वाटी .
  9. कोथिंबीर 1/2 वाटी .
  10. चना डाळ पिठाची शेव 1/2 वाटी .
  11. लींबू 1
  12. साखर 2चमचे .
  13. 4--5 लसून पाकळ्या बारीक करुन .
  14. मीठ चवीनुसार
  15. मिर्ची 3-4 ,कोथिंबीर मूठ भर आणी 1चमचा जीर याची बारीक पेस्ट .
  16. तेल तळण्या साठी

सूचना

  1. मसाला ...कढईत 2चमचे तेल टाकून .त्यात मीर्चि ,कोथिंबीर ,जीर पेस्ट टाकणे .
  2. आणी त्यातच दाणे कूट ,खोबर बारीक ,तीळ ठाकून मीक्स करणे नंतरत्यातच 4-5बारीक केलेल्या लसून पाकळ्या टाकणे .आणी कोथिंबीर ,मीठ ,साखर टाकणे
  3. आणी सगळ मिक्स करणे
  4. आणी बाऊल मध्ये काढून थंड करणे आणी त्यात शेव मीसळणे .
  5. आतावरच्या कव्हर चे साहीत्या मीक्स करून पाण्याने साधारण घट्ट भीजवून घेणे .
  6. आता त्याततील छोटा गोळा घेउन त्याची थोडी जाडसर पोळी लाटणे आणी त्यावर हलका पाण्याचा हात फीरवणे .
  7. आणी त्यावर मसाला टाकून हलकेच परत आओल्या हाताने दाबणे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही .
  8. आणी त्याची गोल गूंडाळी करणे
  9. आणी हळूहळू गूंडाळून लांब करणे आणी तूकडे कापून घेणे .
  10. आणी मंद आचेवर तेलात लालसर तळून घेणे .आणि प्लेट मधे सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर