मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ शेपू भाजी

Photo of Moog dal shepu bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
2861
2
0.0(0)
0

मुगडाळ शेपू भाजी

Jan-21-2019
Swapnal swapna p
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ शेपू भाजी कृती बद्दल

मूग डाळ घालून शेपूची भाजी अतिशय चविष्ट होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेले शेपूची भाजी
  2. मुगाची डाळ
  3. मिरचीचे तुकडे
  4. बारीक चिरलेला लसूण
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. लोखंडी कढईत तेल गरम करा
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली शेपूची धुतलेली भाजी भिजवलेले मूग डाळ घाला
  3. नंतर त्यात मीठ घालून भाजी मिक्स करून घ्या
  4. झाकण ठेवून एक वाफ काढा
  5. चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी टेस्टी मूग डाळ शेपूची भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर