मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळ कांदा पात भाजी

Photo of Chana dal kandapat bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
1369
2
0.0(0)
0

चना डाळ कांदा पात भाजी

Jan-21-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळ कांदा पात भाजी कृती बद्दल

कांद्याच्या पाठीमध्ये चणाडाळ घालून चविष्ट भाजी केली आहे भाकरी बरोबर खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. चिरलेली कांदापात
  2. भिजवलेली चणाडाळ
  3. लाल तिखट
  4. मीठ
  5. तेल
  6. बारीक चिरलेला लसूण

सूचना

  1. पॅनमध्ये तेल गरम करा व त्यात बारीक चिरलेला लसूण
  2. अॅसं परतल्या नंतर त्यात चिरलेली कांदापात भिजवलेली चणाडाळ लाल तिखट व मीठ घाला
  3. झाकण ठेवून एक वाफ काढा
  4. चपाती भाकरी बरोबर खाण्यास तयार आहे चविष्ट चणा डाळ कांदा पात भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर