मुख्यपृष्ठ / पाककृती / माझ ईनोव्हेशन :cherry_blossom:स्टफ्ड कडि गोळे :cherry_blossom:

Photo of Stuffed kadi gole . by Varsha Deshpande at BetterButter
9
5
0.0(0)
0

माझ ईनोव्हेशन :cherry_blossom:स्टफ्ड कडि गोळे :cherry_blossom:

Jan-22-2019
Varsha Deshpande
510 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

माझ ईनोव्हेशन :cherry_blossom:स्टफ्ड कडि गोळे :cherry_blossom: कृती बद्दल

चनाडाळ भीजलेली त्याचे गोळे .आणी त्यात मटर ,कांदा ,ओला लसूण ,आल याच सारण करून त्यात भरणे आणी कढित टाकले .खूप सूंदर झाले चव पण मस्तच प्रथमच बनवले पण प्रयोग सक्सेस करून बघा चव बघीतलीत तर माझी आठवण नक्की येणार :yum::blush:

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • इंडियन
 • बॉइलिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. चना डाळ भीजलेली रात्री 1वाटि
 2. कढि साठि ....ताक 3वाटि आंबट .
 3. बेसन 1चमचा ,अद्रक कीसलेल .
 4. साखर 1 1/2 चमचा ,मीठ टेस्ट प्रमाणे
 5. फोडणी ......तूप 1चमचा ,जीर 1/2चमचा
 6. गोळा वरचे कव्हर .....भीजलेले डाळ 1वाटि
 7. मीर्चि 2--3 ,अद्रक 2 छोटा तूकडा .जीर
 8. आतले सारण .....मटर 1/2 वाटि .
 9. कांदा 1बारीक चिरलेला .
 10. बटाटा 1उकडलेला .
 11. लसून ओला पात थोडा .
 12. मीर्चि 2-3 ,मीठ टेस्ट नूसार .
 13. गरम मसाला 1/2चमचा .
 14. तेल 2चमचे .

सूचना

 1. कढि ...ताकात साखर ,मीठ ,बेसन ,अद्रक टाकून मीक्स करणे .
 2. आणी वरून छोट्या कढईत तूप टाकणे आणी जीर ,हिंग ,कढिपत्ता ,हळद टाकून फोडणी देणे .
 3. चना डाळीत अद्रक ,मीर्चि टाकून मीक्सरला बारीक करणे .वेळेवर मीठ टाकणे
 4. आतल सारण ....मटर ,ओला लसूण ,कोथिंबीर ,मीर्ची मीक्सरला बारीक करणे
 5. आता कढईत तेल टाकून कांदा टाकणे थोडा परतून त्यात मटरच सारण आणी बटाटा ,कोथिंबीर ,मीठ गरम ,मसाला टाकून मीक्स करणे
 6. आणी याचे छोटे ,छोटे गोळे करून ठेवणे .आणी चना डाळीच कव्हर चा छोटा गोळा घेऊन त्यात मटरच्या सारणाचा गोळा भरून बंद करणे .
 7. आणी सगळे गोळे बनवून ऊकळत्या कढित टाकणे आणी 2मी झाकण ठेऊन शीजवणे .
 8. आणी डीश मधे सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर