मुख्यपृष्ठ / पाककृती / बूंदी स्टफ्ड नाचणीचे गोलगप्पे

Photo of Bundi stuffed Ragi Golgappe. by Sonia Kriplani at BetterButter
687
5
0.0(0)
0

बूंदी स्टफ्ड नाचणीचे गोलगप्पे

Jan-22-2019
Sonia Kriplani
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बूंदी स्टफ्ड नाचणीचे गोलगप्पे कृती बद्दल

नाचनीचे लहान से दाने ,नेचुरल कैल्शियम ने भरपूर।आहे हा माझा स्वातह चा इन्नोवेशन आहे। दिसायला सुंदर आणि खायायेला अती स्वादिष्ट।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 6

  1. गोलगप्पे साठी,,,,
  2. नाचणी चे पीठ ,,,अर्धा कप
  3. गव्हाचा पीठ,,, एक कप
  4. तेल,,,एक चमचा पिठात घालायसाठी
  5. मिठ,,, चविनुसार
  6. तडळण्या साठी ,,तेल
  7. बूंदी साठी,,,,,,
  8. बेसन,,, आर्धा कप
  9. सोडा ,,,चिमुट भर
  10. तेल तळण्यासाठी
  11. बूंदी साठी चाषणी,, 1 कप
  12. कस्टर्ड सॉस ,,,एक कप
  13. सजवण्या साठी स्प्रिंकल्स आनी वर्क
  14. चेरी

सूचना

  1. गोलगप्पे साठी,,,,
  2. नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घ्या
  3. पीठात एक चमचा तेल घालून पीठ मळून घ्या
  4. 15 ते 20 मिनटा साठी पिठाला मळून एके बाजूला ठेवा
  5. आता पोल पा टावर एक मोठी पोळी लाटा
  6. आता कटर च्या साह्या ने त्याचे गोल पूरी कापा
  7. सगळया पूरी पूर्ण झाल्यावर मध्यम आंचेवर तळून घ्या
  8. आशा तरहेने सगळ्या पूळी तळून घ्या
  9. आता बूंदी साठी बेसन पाणी आणि सोडा टाकून पातड़ घोळ बनवा
  10. आशा झारा च्या मदती ने बूंदी तळून काढ़ा
  11. तळलेली बूंदी ला चाशनी मधे टाका
  12. दूध ,कस्टर्ड पाउडर आणि साखरला उकडून कस्टर्ड सॉस तयार करा
  13. आवडेल तक कस्टर्ड मध्ये सूखे मेवे पण टाका
  14. तयार आहे कस्टर्ड सॉस
  15. आता प्रत्येक पूरी मध्ये कस्टर्ड सांस आणी बूंदी टाकून गोलगप्पे तयार करा
  16. तयार आहे बूंदी स्टफ नाचणीचे गोलगप्पे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर