Photo of Handi chana by Rohini Rathi at BetterButter
749
2
0.0(0)
0

हंडी चना

Jan-23-2019
Rohini Rathi
484 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हंडी चना कृती बद्दल

हंडी वापर करून बनवलेले हे छान आहे खाण्यास खुप चविष्ट लागतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काळे चणे एक कप
  2. तेल दोन टेबल स्पून
  3. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  4. हळदी अर्धा टी स्पून
  5. लाल मिरची पावडर दीड टीस्पून
  6. जिरा पावडर दोन टीस्पून
  7. गरम मसाला पाव टीस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. सजवण्यासाठी चाट मसाला कोथिंबीर वर चिरलेला कांदा

सूचना

  1. काळे चणे सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे
  2. नंतर त्यातील पाणी काढून निथळून घ्यावे
  3. मातीच्या किंवा मेटलच्या हांडी मध्ये तेल गरम करून घ्यावे
  4. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरी हिंग ची फोडणी घालावी नंतर त्यात भिजवलेले जाने हळदी मीठ घालून अंडी वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे
  5. मध्ये मध्ये हंडी चे झाकण उघडून त्याने वर खाली करून घ्यावे
  6. चणे शिजल्यानंतर कुरकुरे झाल्यावरती त्यामध्ये लाल मिरची पावडर जिरा पावडर व गरम मसाला घालून थोडेसे परतून घ्यावे
  7. चण्याच्या वरती लिंबाचा रस चाट मसाला व कोथिंबीर व चिरलेला कांदा घालून सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर