Photo of Maharashtriyan Paratha by samina shaikh at BetterButter
557
2
5.0(0)
0

Maharashtriyan Paratha

Jan-24-2019
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव वाटी मूँग(रात्रभर भीजवलेली)
  2. पाव वाटी अक्खा मसूर(रात्रभर भीजवलेली)
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. पाव चमचा हळद
  5. चवी पुरते मीठ
  6. चाट मसाला
  7. ओवा(आवडीनुसार)
  8. पाव चमचा धने पुड
  9. पाव चमचा जिरे पुड
  10. 4वाटी मैदा
  11. 1वाटी तेल
  12. 1वाटी किस्लेले पनीर
  13. टोम्याटो सॉस

सूचना

  1. मूँग मसूर मिरची चवीप्रमाणे लसुण मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
  2. आता त्यात जिरे पुड धने पुड चाट मसाला व ओवा घालून मीक्स करा
  3. मैद्या मधे मीठ व तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या
  4. आता मैद्याची पोळी लाटून घ्या
  5. त्यावर वरील मिश्रण पसरवून त्यावर पनीर व गाजर किसून घ्या
  6. आता चारी कड़ा एकावर एक अश्या चौकोन आकारात बंद करा
  7. प्यान मधे थोडे तेल घालून मंद गॅस वर दोन्ही बाजूने पराठा गुलाबी रंगावर भाजून घ्या
  8. टोम्याटो सॉस सोबत किवा हिरव्या चटनी सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर