Photo of Pigeon Pea Green Greavy. by Triveni Patil at BetterButter
887
5
0.0(1)
0

Pigeon Pea Green Greavy.

Jan-25-2019
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. १. १ वाटि तुरिचे ओले दाणे.
  2. २. अर्धी वाटी मटारचे दाणे. ( आँप्शनल )
  3. ३. १ कांदा उभा चिरुन .
  4. ४. ४/५ लसणाच्या पाकळ्या.
  5. ५. ३/४ हि. मिरची.
  6. ६. अर्धी वाटी खोबऱ्याचा किस.
  7. ७. कोथिंबीर.
  8. ८. अर्धा इंच आद्रक.
  9. ९. १. टिस्पुन गरम मसाला.
  10. १०. १. टिस्पुन हळद.
  11. ११. चवी पुरते मीठ.
  12. फोडणी साठी
  13. १. ६/७ लसुन पाकळ्या.
  14. २. १. टिस्पुन जिरं.
  15. ३.५/७ कढीपत्ता पाने.
  16. ४. १. टिस्पुन हिंग.
  17. ५. तेल.

सूचना

  1. १. एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा उभा चिरून तो गुलाबी होऊ द्या. त्यातच लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घाला. ते थोडसं परतून त्यात तुरीचे दाणे व मटारचे दाणे घाला.
  2. २. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. नंतर त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थोडंसं परता. गार झाल्यावर त्यात आद्रक तुकडा घालुन सर्व साहित्य मिक्सरमधून ओबडधोबड वाटा.
  3. ३. फार बारीक पेस्ट करू नका. आपल्याला हवं असेल तितकच पातळ करून पातेल्यात घालून उकळायला ठेवा. गरम मसाला, हळद आणि मीठ घाला.
  4. ४. एक ऊकळी आली की गँस बंद करा, दुसरी कडे एका लहान कढईत हिंग जिरं मोहरी, कढीपत्ता, खमंग फोडणी करा. थोडा कढीपत्ता घालून ही फोडणी आमटीवर घाला.
  5. ५. आमटी वर बारिक चिरलेली कोथिंबीर घालून, गरमा गरम गरम बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
ROMAN INGLE
Dec-21-2019
ROMAN INGLE   Dec-21-2019

Niceee

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर