Photo of Handvo Mini Idli by Sonia Kriplani at BetterButter
608
6
0.0(0)
0

Handvo Mini Idli

Jan-25-2019
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तांदूळ ,,,,,एक वाटी
  2. चणा दाळ ,,,,5 चमचे
  3. मूंग दाळ ,,,,५ चमचे
  4. उड़द दाळ,,,, 5 चमचे
  5. तोरी दाळ ,,,,5 चमचे
  6. साबुत मूंग,,,, 5 चमचे
  7. देसी काळे चणे,,, ५चमचे
  8. दही एक वाटी
  9. सोडा एक चमचा
  10. मीठ, टिखत हळद,,, आवश्यकतानुसार
  11. तीळ,,,, एक चमचा
  12. मोहरी ,,,अर्धा चमचा
  13. जीरे ,,,,अर्धा चमचा
  14. हींग ,,,अर्धा चमचा
  15. मिनी इडली चा सांचा

सूचना

  1. भिजोलेले सगड़ी कडधान्य मिक्सर मधुन बारिक काधुन घ्या
  2. दही टाकून परत मिक्सर ला फीरवा
  3. आता है ह्या मिश्रण मध्ए मीठ हडद आणि हींग टाका
  4. चांगल्या ने मिक्स करूं घ्या
  5. आता या मिश्रण मध्ए सोडा टाकून चांगल्या ने मिक्स करा, फेटून घ्या
  6. आता इडली चे पात्र मध्य पाणी टाकुण पाणी उकडायला ठेवा
  7. पात्रा ला झाकून ठेवा आणि पाणी उकडु दिया
  8. आता मिश्रण ला चांगले फेटून इडली च्या साचा मध्ए भरा
  9. आता इडली च्या भरलेला स्टैंड ला पात्र मध्ये ठेउन आठ ते १० मिनिट वाफायेला ठेवा
  10. आशा तरहे ने इडली तैयार होईल
  11. थंड झाल्यावर वर इडली साचा मधून काढून घ्या
  12. आता तवा कीवा कडही गरम करायला ठेवा
  13. एक चमचा तेल टाका
  14. तेल तापल्या वर मोहरी, जीरे ,हिंगआनी तिळ टाका
  15. आता इडली टाका चंगलयाने पल्टूंन घ्या
  16. आणि प्लेट मध्ये काढ़ा
  17. चटनी बरोबर सर्व करा
  18. तयार आहे हांडवो इडली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर